#जी-९ वर्गातील केळीच्या रोपांचे वाटप
आपणास कळविण्यात येते की, उद्या रविवार दि. १ नोव्हेंबर, २०२० या दिवशी सकाळी १०:०० वाजल्यापासून ग्रामीण ठिकाणी जी-९ केळी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
MPVS शेती विभाग अंतर्गत राबविण्यात आलेला पहिला उपक्रम म्हणजे “केळी बागायत” या संकल्पनेवर आधारित आपणास आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नोंदणीसाठी आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याच प्रतिसादातून आम्ही आपणास केळीची रोपे उपलब्ध करून देत आहोत.
#टीप: ज्या व्यक्तींनी अधिकृत नोंदणी केली आहे त्यानुसार वाटप केले जाईल. नोंदणी नसणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही.
______________
🌱रोपे वाटप करण्याचे ठिकाण:
#लांजा: भगते इन्शुरन्स सर्विस, यादव कॉम्प्लेक्स, साटवली रोड, आर.डी.सी बँक समोर, लांजा
#ओणी: अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ कार्यालय शेजारी, मुंबई-गोवा हायवे बाजूला, ओणी
______________
#संपर्क:
📲लांजा: श्री. गणेश खानविलकर
+919403576382
📲ओणी: श्री. महादेव हातणकर
+919423378179
आपले नम्र,🙏🏻
#मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर
*#संलग्न MPVS शेती