आरोग्य विभाग
सौ. संचिता खानविलकर
दूरध्वनी क्र. : ९५६१२९९८२१
प्रमुख : आरोग्य विभाग
श्री. प्रशांत जोगळे
दूरध्वनी क्र. : ७३०३७१३८०५
पदाधिकारी : आरोग्य विभाग
लांजा-राजापूर ग्रामीण व मुंबई मध्ये आरोग्य सुविधा बिकट आहेत. अपुऱ्या आरोग्य सुविधा सुधारावी ही आपली गरज आहे.
लांजा-राजापूर मधील लोकांना एकत्र येऊन सुविधा सुधारावी यासाठी आम्ही गेली 3 वर्षं प्रयत्न करत आहोत. जण हिताचे आरोग्य सुविधेचा प्रचार, प्रसार व आरोग्य माहिती प्रचार प्रसार आणि आरोग्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलचे युनिट तयार करून लोकांना जनजागृती व मदत कार्य हा विभाग करत आहे. उदा. के.ई.एम. हॉस्पिटल मध्ये युनिट करून व गावी लांजा राजापूर, रत्नागिरी येथे पाठपुरावा व भेटी गाठी चालू आहेत. आपल्या लांजा-राजापूर वासियांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न. लांजा-राजापूर मधील लोक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच हा प्रश्न निकाळी निघेल किंवा दिलासा मिळेल. जनजागृती, पाठपुरावा आम्ही करत आहोत. आपण सहभागी होऊन या चळवळीला पुढे घेऊन जायचे आहे. आपण आपल्या लोकांसाठी आपणच सुरुवात करायला पाहिजे. आपली गरज ही पूर्ण होण्यासाठी आपण एक जुठीने लढा देण्यासाठी व आरोग्य च्या माहिती लोकांपर्यंत पोचवायला हा विभाग निर्माण झाला आहे.