ग्रामीण विभाग
ग्रामीण भागामध्ये जनसंपर्क वाढावा, गावा गावात संघटन पोचावे, चांगली कामे घडावीत, ग्रामीण स्थरावर पाठपुरावा घडावा, ग्रामीण प्रश्न व त्यावर उत्तर, चर्चा करून मार्ग काढण्यासाठी लांजा-राजापूर कमिटी निर्माण झाली.
ग्रामीण संघटन घट्ट झाले तर संघटनेला काम करायला सोपे जाईल हा हेतू घेऊन ग्रामीण विभाग काम करत आहे.

श्री. गणेश खानविलकर
दूरध्वनी क्र. : ९४०३५७६३८२
ग्रामीण संपर्क प्रमुख लांजा
