पाठपुरावा विभाग
शासनाच्या योजना राभवण्यासाठी हा विभाग निर्माण झाला. शासनाची कोणतीही गोष्ट, योजना राभवताना फार मोठा पाठपुरावा करावा लागत असतो. संघटनेचा पाठपुरावा हा चांगल्या प्रकारे असतो, त्याचाच फायदा संघटनेला झाला आहे.
आतापर्यंत बऱ्याच योजना पाठपुराव्याच्या माध्यमातून शासन दरबारी आपण मागण्या मान्य करून घेऊन आलो आहे.