मुचकुंदी परिसर विकास संघ संलग्न सभासद कल्याण निधी
प्रश्न आणि उत्तरे
१) सभासद कल्याण निधी म्हणजे काय ?
– प्रत्येकी सभासद वार्षिक १००० रुपये जमा करणे. सभासदांच्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढत येणाऱ्या नफ्याचे समांतर वाटप करणे. ३% व्याजाने कर्ज उपलब्ध करणे.
२) कोण सभासद होउ शकतो ?
– कोणीही. निधीच्या सभासदाचा वेगळा फॉर्म भरुन सभासद होता येईल.
३) किती वेळा व किती पैसे भरावे ?
– एकदाच १००० रुपये. ज्यांना जास्त भाग घ्यायचे असतील त्याप्रमाणे भरावेत.
४) उद्देश काय ?
-सभासदांना आपल्या प्राप्तीतून काही पैसे नियमाने शिल्लक ठेवण्यास उत्तेजन द्यावे.
– अडचणीच्या काळात कमी व्याज दराने कर्ज मिळावे.
– भविष्यकाळात सदर ठेवीतून हातभार लागावा.
आपण आपले प्रश्न आपल्याकडे न ठेवता ते मांडत चला. त्यावर चर्चा होणे व मार्ग काढणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी लगेचच संपर्क करा.
श्री. अजय भगते – 9833764041
संदीप म.म्हादये
9820379496
Money ट्रांफेर करायचे असेल तर या सभासद कल्याण निधी च्या अधिकृत खात्यात करावे.
अजय भगते
Bharat co-operative Bank malad rani sati marg
A/c :- 008510100011676
Ifsc code. BCBM0000086
चला गुंतवणूक करून गुंतवणुकीवर नफा(फायदा)आणि अडचणीच्या वेळेला आर्थिक एक हक्काची निधीसाठी (फंड) एकत्र येऊन आपला आपण विकास करूया
आपला निधी प्रमुख
संदीप म.म्हादये
9820379496