सांस्कृतिक विभाग
लांजा राजापूर मधील होतकरू तरुण तरुणींना आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल का याची पडताळणी आम्ही करत आहोत. आपल्यांसाठी काही नवीन संकल्पना मांडता येतील का याच्या विचाराधीन आहोत. आपल्याही काही नवीन संकल्पना सांस्कृतिक विभागा तर्फ ज्या पूर्णत्वास नेऊ शकू असे वाटत असेल तर नक्कीच इच्छुक आमच्या पर्यंत पोहोचू शकता.
आता पर्यंत संस्थेच्या या विभागातर्फे शक्ती तुरा कार्यक्रमांचे दोन वेळा यशस्वी आयोजन, मुंबईत झालेला संघाचा दुसरा वर्धापन दिन सोहळा, सदृढ आरोग्यावर घोषवाक्य स्पर्धा असे अनेकानेक उपक्रम यशस्वी केले.