रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

पिकेल ते विकेल​

नमस्कार 🙏🏻

 

पिकेल ते विकेल

 

मुचकुंदी परिसर विकास संघ ,लांजा – राजापूरमध्ये राबविणार केळी लागवड योजना. त्यामुळे

 

१) MPVS सभासद नोंदणी
२) शेतकरी मार्गदर्शन व जोडणी
३) शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देणे

 

यासाठी पहिल्या टप्प्यात ५०० केळीच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी नाव नोंदणी करावी लागेल.

 

श्री. महादेव हातणकर.
MPVS सहसचिव
MPVS शेती विभाग प्रमुख
संपर्क – ८९७६३४३५५९

केळी लागवडीसाठी नाव नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद

१) गणेश खानविलकर

२) संजय खानविलकर

३) मंगेश खानविलकर

४) जनार्दन खानविलकर

५) दीपक खानविलकर 

६) प्रकाश पालकर 

७) चिंटू पवार

८) मंगेश बापेरकर 

९) रवींद्र कांबळे 

१०) सुभाष तांबे 

११) सुयोग पिलके

१२) रोहन ईंगळे 

१३) संदेश भगते 

१४) सुजय गीते

१५) सुधाकर भेरे

१६) वैभव ठाकूर देसाई

१७) गणेश कोळवणकर 

१८) नंदन जाधव

१९) वसंत इंदवटकर

 

#जी-९ वर्गातील केळीच्या रोपांचे वाटप

 

आपणास कळविण्यात येते की, उद्या रविवार दि. १ नोव्हेंबर, २०२० या दिवशी सकाळी १०:०० वाजल्यापासून ग्रामीण ठिकाणी जी-९ केळी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

MPVS शेती विभाग अंतर्गत राबविण्यात आलेला पहिला उपक्रम म्हणजे “केळी बागायत” या संकल्पनेवर आधारित आपणास आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नोंदणीसाठी आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. याच प्रतिसादातून आम्ही आपणास केळीची रोपे उपलब्ध करून देत आहोत.

 

#टीप: ज्या व्यक्तींनी अधिकृत नोंदणी केली आहे त्यानुसार वाटप केले जाईल. नोंदणी नसणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही.
______________
🌱रोपे वाटप करण्याचे ठिकाण:
#लांजा: भगते इन्शुरन्स सर्विस, यादव कॉम्प्लेक्स, साटवली रोड, आर.डी.सी बँक समोर, लांजा

#ओणी: अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ कार्यालय शेजारी, मुंबई-गोवा हायवे बाजूला, ओणी
______________
#संपर्क:
📲लांजा: श्री. गणेश खानविलकर
+919403576382


📲ओणी: श्री. महादेव हातणकर
+919423378179

 

आपले नम्र,🙏🏻

#मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर
*#संलग्न MPVS शेती