रावारी गाव हे १७ व्या शतकातील आहे. याची भौगोलिक रचना निसर्गरम्य आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ६३० लोकांची आहे.गावात ४ वाड्या (भोसले वाडी, वरीलवाडी, झरीची वाडी, बाणे वाडी).
जाकादेवी मंदिर – हे ग्राम दैवतेचे मंदिर आहे, तसेच ठाणेश्वर, नाटेश्वर, यांची पुरातन मंदिरे गावात आहेत.
गावात १४-१५ व्या शतकातील काही पाषाण शिल्प गावच्या सीमेवर आहेत, तर गावात १८ व्या शतकातील रचनात्मक वास्तुशिल्प, गावात बंधारे उपलब्ध आहे. १२ महिने वाहणारे पाण्याचे झरे ही खासियत आहे.
गावामध्ये भाजीची लागवड मोठया प्रमाणात होते, १२ माही शेती उपलब्ध आहे.
गावामध्ये श्री. सरस्वती विद्या मंदिर – इ. १ ली ते ७ वी रावारी शाळा आहे.